
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

नागपूर :Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
Bacchu Kadu Protest: बच्चू कडू यांनी वेगवेगळ्या मागण्याठी एल्गार पुकारला असून, या मोर्चामुळे नागपूर शहरात प्रचंड आंदोलक एकत्र आले आहेत. बच्चू कडू यांनी आठ मागण्या सरकारकडे केल्या असून, त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. ...

व्यापार :१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
तर जाणून घेऊयात १ नोव्हेंंबरपासून काय काय बदलणार...? ...

महाराष्ट्र :मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला
Badlapur Crime News: पत्नीच्या वर्गमित्राने तिला नाईस डीपी असा मेसेज पाठवल्याने संतापलेल्या पत्नी महिला डॉक्टर असलेल्या पत्नीच्या डोक्यावर खलबत्ता मारून तिला जबर जखमी केल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये घडली आहे. ...

राष्ट्रीय :जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक
Madhya Pradesh News: फोन करून सर्वसामान्यांना फसवणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी आता बड्या सरकारी अधिकाऱ्यांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. मध्य प्रदेशमधील सिंगरौली जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. ...

क्राइम :हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
ही हत्या नसून आत्महत्याच आहे ही वस्तूस्थिती आहे. त्या महिला याआधी कधीही आमच्या हॉटेलला आलेल्या नाहीत असंही हॉटेल मालक दिलीप भोसले यांनी सांगितले. ...

राष्ट्रीय :'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
'नरेंद्र मोदी हे अदानी-अंबानींचे सेवक आहेत.' ...

फिल्मी :सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
सलमान खान खरंच २०० कोटींचं मानधन घेतो? निर्माते म्हणाले... ...

क्राइम :बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
Uttar Pradesh Crime News: बायकोचा गळा चिरल्यानंतर पतीच्या डोक्यात बनाव रचायचा प्लॅन आला, पण... ...

व्यापार :IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
लेंसकार्ट चा IPO येण्यापूर्वीच मोठा व्यवहार; राधाकिशन दमानी यांनीही केली मोठी गुंतवणूक. ...

व्यापार :13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात १,३०९ रुपयांची वाढ झाली आहे... ...

व्यापार :Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
Jio 5G Unlimited Data Plans: जिओने ५जी वापरकर्त्यांसाठी दोन अतिशय परवडणारे प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनमध्ये अमर्यादित ५जी डेटा, कॉलिंग आणि अनेक अतिरिक्त फायदे मिळतात. ...
